Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पीओपीच्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जनावर बंदी

  राज्य पर्यावरण विभागाचा आदेश जारी बंगळूर : गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जन करण्यास बंदी घातल्याचा आदेश राज्य पर्यावरण विभागाने जारी केला आहे. मुर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होते, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी उत्सवाला केवळ तीन दिवस बाकी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात पशुबाजार – महोत्सव आणि प्रदर्शनावर बंदी : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश

  बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील जनावरांमध्ये पुन्हा त्वचेच्या गाठींचा आजार (चर्मरोग) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बेळगाव जिल्ह्यात पशुबाजार, महोत्सव आणि प्रदर्शनावर बंदीचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या काही तालुक्यातील जनावरांमध्येही अल्प प्रमाणात या त्वचा रोगाची लक्षणे …

Read More »

ऊसाला ५५०० दरासाठी ९ ऑक्टोबरपासून पदयात्रा

  राजू पोवार यांचा इशारा : रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात. यावेळी ऊसाला चांगला दर देण्याची घोषणा होते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किरकोळ दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांनी प्रति टन ३५०० रुपये आणि सरकारने २००० …

Read More »