Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर शहर गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर

  खानापूर : खानापूर शहर सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष श्री. पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर तहसिलदार श्री. प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर केले. निवेदनात असे म्हटले आहे की, या वर्षी पाऊस हा फार कमी झाला त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून नदी, नाले …

Read More »

आयुष्मान योजनेमध्ये कागल विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नंबर वन असेल : मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

  कागलमध्ये आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ कागल (प्रतिनिधी) : आयुष्मान योजनेमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नंबर वन असेल, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये आयुष्मान भव योजनेचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ …

Read More »

दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या रविवार दि. १७ रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या भागात वीजपुरवठा ठप्प असणार आहे. सुभाषचंद्रनगर, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट परिसर, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, …

Read More »