Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावातील सुवर्णसौधजवळ बस उलटली

  बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधजवळ केके कोप्प – सीबीटी बस उलटली. या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.बस चालकासह दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावमधील सुवर्णसौधाजवळ कालव्यात बस उलटली. बसमध्ये ४० हून अधिक जण प्रवास करत असून बस कंडक्टरसह दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांनाही रुग्णवाहिकेने जिल्हा …

Read More »

विरूपाक्षलिंग समाधी मठात सेंद्रिय शेती, गो-पालन

  प्राणलिंग स्वामींचा पुढाकार ; मठात आज श्रावण समाप्ती महोत्सव निपाणी (वार्ता) : येथील चिकोडी रोडवरील वीरुपक्षिंग समाधी मठात प्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्ट तर्फे शनिवारी (ता.१६) श्रावण समाप्ती महोत्सव होत आहे. या मठामध्ये केवळ धार्मिक कार्यक्रम होत नसून सेंद्रिय शेती, गोपालन, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, योग, प्राणायाम, …

Read More »

संविधानविरोधी शक्तींचा मनुस्मृतीच्या अंमलबजावणीचा प्रयत्न : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  संविधान प्रास्ताविकेच्या वाचन कार्यक्रमास चालना बंगळूर : संविधानविरोधी शक्ती संविधान नष्ट करून मनुस्मृती पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. विधानसौध येथे लोकशाही दिनाचा एक भाग म्हणून समाजकल्याण विभागातर्फे आयोजित भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या जागतिक वाचन कार्यक्रमास चालना दिल्यानंतर ते बोलत …

Read More »