Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

हुबळी ईदगाह मैदानावर गणेशाच्या प्रतिष्ठापनेस परवानगी

  उच्च न्यायालयाने अंजुमनचा अर्ज फेटाळला बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने शुक्रवारी (ता. १५) हुबळीतील वादग्रस्त इदगाह मैदानावर गणेशमूर्ती आणि गणेश चतुर्थी उत्सवाच्या स्थापनेविरोधात अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली. हुबळी-धारवाड महानगरपालिकेने इदगा मैदानावर गणेशमूर्ती बसवण्यास परवानगी दिलेल्या ठरावाविरोधात अंजुमन-ए-इस्लामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईदगा …

Read More »

तहसीलदार कार्यालयातील लाच प्रकरणी दोघांचेही निलंबन

  प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निपाणी (वार्ता) : येथील तहसील कार्यालयाच्या भूमी विभागात लाच घेताना लोकायुक्त कारवाई करण्यात आली होती. यामध्ये भूमी विभागाचे अधिकारी उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे व संगणक चालक पारिस सती यांना जेरबंद करण्याची कारवाई झाली होती. या माध्यमातून उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांना प्रादेशीक आयुक्तांनी तर संगणक चालक पारिस …

Read More »

महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये पावसाच्या जोरदार हजेरीची शक्यता

  नवी दिल्ली : पुढील दोन आठवड्यांत देशभरात दमदार पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामध्ये हवामान खात्याने महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. मात्र दुपारनंतर पुन्हा हवामानात बदल दिसून आला. दिवसभर दमट आणि …

Read More »