Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ढोकेगाळी – हरूरी रस्त्यावर अस्वलाचा दुचाकीस्वारावर हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी – हरूरी गावांच्यामध्ये दोन पिल्लांसह वावरणाऱ्या एका अस्वलाने दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सदर घटना आज सकाळी 9.30 दरम्यान घडली. दुचाकीचा वेग वाढविल्याने दुचाकीस्वार बचावला. ही घटना पाठीमागून चालत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरवरून पाहिली. घाबरलेल्या त्या मुलांनी धावत ढोकेगाळी गावातील स्वतःचे घर गाठले. या घटनेमुळे येथील …

Read More »

सौंदत्तीजवळ कारची झाडाला धडक; १ ठार

  सौंदत्ती : मुनवळी-नरगुंद मार्गावर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडाला धडकली. यानंतर कार शेतवडीत जाऊन थांबली. या अपघातात धामोड (ता.राधानगरी) जि. कोल्हापूर येथील कारमधील एक जण ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. घटनेची नोंद सौंदत्ती पोलिसात झाली आहे. अजित चंद्रकांत …

Read More »

तिरुपती अपघातातील सर्व मृत अथणी तालुक्यातील

  हैदराबाद : तिरुपतीला जाण्यासाठी निघालेल्या बेळगाव येथील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची अधिक माहिती समोर आली आहे. मृत सर्वजण अथणी येथील असून यातील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. तिरुपती थिम्पप्पाला भेटण्यासाठी चित्तूरला जात होते. दरम्यान, एका ट्रकची क्रूझरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच …

Read More »