Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शिवमंदिरात शेवटच्या सोमवारी भाविकांची गर्दी

  मंदिरात विद्युत रोषणाई ; गुरुवारी श्रावण समाप्ती निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्याच्या चौथ्या व शेवटच्या सोमवारी (ता.११) निपाणी शहर आणि परिसरातील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानिमित्त विविध मंदिरावर आकर्षक रोषणाई, खिचडीचे वाटप करण्यात आले. तर काही शिवमंदिराच्या ठिकाणी यात्रा भरली होती. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह …

Read More »

मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील

  उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील आणि उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 11 रोजी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये ही निवड प्रक्रिया झाली. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेल्या काही दिवसापूर्वी झाली होती. …

Read More »

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे नागरिकांना आवाहन : मंडळांनी मांडल्या विविध सूचना

  बेळगाव : बेळगावमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. परंतु विसर्जन मिरवणुकीत मात्र मागील काही वर्षांपासून विस्कळीतपणा जाणवत आहे. आपला धर्म व संस्कृतीचे दर्शन घडविणारी विसर्जन मिरवणूक विस्कळीत का होतेय, हा विचार प्रत्येकानेच करायला हवा. महिला, लहान मुले, परगावचे नागरिक, मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावमध्ये येतात. त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपली जबाबदारी ओळखून …

Read More »