Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव महानगरपालिका आयुक्तांनी केला पाहणी दौरा!

  बेळगाव : महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वच्छता कामगारांची तसेच कचऱ्याची उचल व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी केली. सकाळी सदाशिव नगर येथील वाहनतळावर जाऊन वाहनधारकांची उपस्थिती तपासली, वाहनांची तपासणी केली. त्यानंतर आंबेडकर गार्डनला भेट देऊन स्वच्छता तपासली आणि संबंधितांना देखभाल करण्याचे निर्देश …

Read More »

बस- लॉरीचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू

  चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग 150 वर चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुक्यातील गोल्लहळ्ळी गावाजवळ आज पहाटे केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात अपघात झाला. या अपघातात 4 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अशी की, रायचूरहून बंगळुरूला जाणाऱ्या केएसआरटीसी बसला एका लॉरीने जोरदार धडक दिली. धडक दिली. …

Read More »

राज्यातील सर्व नेत्यांच्या नैतिकतेचे विश्लेषण करू

  माजी पंतप्रधान देवेगौडा, धजद वाचविण्याचे आवाहन बंगळूर : राज्यातील कांहीजण दिल्लीत आम्ही अनैतिक संपर्क साधल्याचे बोलत आहेत. राज्यातील कोणत्याही नेत्याच्या नैतिकतेचे मी व्यक्तिश: विश्लेषण करू शकतो. पण मी वैयक्तिक टीका करणार नाही. वयाच्या ९१ व्या वर्षी मला त्याची गरजही नाही, असे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांना …

Read More »