Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चंद्राबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  हैदराबाद : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्‍यात आलेले तेलगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज (दि. १०) विजयवाडा ‘एसीबी’ न्‍यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ३७१ कोटी रुपयांच्या आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेशच्‍या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्‍यांना शनिवारी (दि. …

Read More »

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू

  ठाणे : ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. ठाण्याच्या बाळकुम परिसरात …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर सौहार्दला’ 8.31 कोटीचा नफा

  डॉ. एस. आर. पाटील; 33 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात महात्मा बसवेश्वर संस्थेचे कार्य सर्वत्र विखुरले आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासले जात असून संस्थेमध्ये अनेक नवनवीन योजना सुरू केली आहेत. त्याचा लाभ सर्वांना मिळत आहे. नि:स्वार्थी संचालक मंडळ आणि प्रामाणिक कर्मचारी वर्गामुळे संस्थेला यंदा …

Read More »