Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

लिंगायत समाजाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवणार

  मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; आरक्षणासाठी निपाणीत महामार्ग रोको निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला २-ए आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत पाच आंदोलने झाली आहेत. तरीही आरक्षण न मिळाल्याने समाजाने लढा तीव्र करून सहावे आंदोलन सुरू केले आहे. आरक्षणाअभावी समाजाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपण या लढ्यामध्ये सहभागी झालो आहोत. या समाजाची मागणी …

Read More »

धजद म्हणजे विचारधारा नसलेला पक्ष

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केल्याबद्दल धजदवर टीका केली. त्यांच्यावर कोणतीही विचारधारा नसल्याचा आणि सत्तेसाठी काहीही करण्याचा आरोप केला. आज हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की धजद ही भाजपची ‘बी-टीम’ असल्याचे विधान या आघाडीने सिद्ध …

Read More »

भाजप – धजद युतीची अजून वेळ आली नाही

  कुमारस्वामींच्या वक्तव्याने युतीबाबत अनिश्चितता बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. धजद-भाजप युतीची भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कालच घोषणा केली असताना, धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज, युतीला अद्याप वेळ असल्याचे सांगून अनिश्चितता व्यक्त केली. जे. …

Read More »