Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय हवे : जिल्हा शिक्षणाधकारी एम. बी. नलतवाड

  बेळगाव शहर प्राथमिक आणि माध्यमिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन: विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग बेळगाव : प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान आहे. यावेळी जिल्हाशिक्षणाधिकारी एम. बी. नलतवाड पुढे म्हणाले; ग्रामीण भागातील खेळाडूच्या स्पर्धा वेळोवेळी आयोजन करून विद्यार्थ्यांना …

Read More »

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक

  मुलालाही घेतलंय ताब्यात हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. तेलगू …

Read More »

लोकसभेसाठी भाजप- धजद युतीवर शिक्कामोर्तब; देवेगौडांच्या पक्षाला 4 जागा देण्यावर एकमत

  बेंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि धजदला यांनी आपल्या कर्नाटकमधील युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यासंबंधीची माहीती भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी दिली. या युतीनुसार कर्नाटकातील लोकसभेच्या चार जागा धजदला देण्याचे अमित शाह यांनी मान्य केले आहे. धजदचे सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांनी नुकतीच भाजपचे …

Read More »