Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बंद घराचे कुलूप तोडून २५ तोळे दागिन्यासह ३ लाख लंपास

  निपाणीत भर दिवसा चोरी; नागरिकांतून भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : येथील चिमगांवकर गल्लीमधील बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी रफीक अहमदमजीद पट्टेकरी यांच्या घरात तिजोरी फोडून २५ तोळे सोने व ३ लाख रूपयांची रोख रक्कम असा अंदाजे १६ लाख रूपयांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (ता.५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास …

Read More »

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या झाडाझडतीमुळे मानसिक ताण येऊन अधिकाऱ्याला भोवळ

  बेळगाव : बेळगाव महापालिकेतील महसूल खात्याच्या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे मानसिक ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्या-उभ्याच भोवळ आल्याची आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव महापालिकेमध्ये आज सकाळी उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल खात्याची बैठक बोलवण्यात आली होती. महसूल वसुली …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती साजरी

  खानापूर : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर येथील तहसील कार्यालयात श्रीकृष्ण जयंती बुधवारी दि. ६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, माजी जि. प. सदस्य नारायण कार्वेकर, लक्ष्मण बामणे, नारायण कालमनकर, उपतहसीलदार के. आर. कोलकार, …

Read More »