Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चित्रदुर्गजवळ भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

  चित्रदुर्ग : चित्रदुर्ग येथे उभ्या असलेल्या लॉरीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले शमशुद्दीन (40), मल्लिका (37), खलील (42) आणि तबरेज (13) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे तुमकूर येथील असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना …

Read More »

माध्यमिक शिक्षक संघातर्फे तिघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : शिक्षक दिनानिमित्त बंगळूर मधील कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका विभागातर्फे निपाणी तालुक्यातील तीन शिक्षकांना सर्वोत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.५) येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चांद शिरदवाड येथील सरकारी हायस्कूल मधील …

Read More »

सिद्धीविनायकच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना मोतीलाल चौक येथे खिचडीचे वाटप

  बेळगाव : श्रावणी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भेंडी बाजार मोतीलाल चौक येथील सिद्धीविनायक मंदिरात सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने सेवाभावातून साबुदाणा खिचडीचे प्रसाद वाटप रविवारी सकाळी 11 वाजता माजी आमदार अनिल बेनके, लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात …

Read More »