Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

संगीता चिक्कमठ यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी!

  निपाणी (वार्ता) : येथील राम नगरात वास्तव्यास असलेल्या अंजना कांबळे आणि वडील बाबासाहेब कांबळे यांच्या विवाहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची कन्या व चिकोडी येथील कर्नाटक स्टेट एक्साईज कार्यालयातील कर्मचारी असलेल्या संगीता शिवानंद चिक्कमठ यांनी येथील बसव गोपाळ अनाथ आश्रमातील गरजू ३५ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली …

Read More »

श्री. वेंकटेश्वरा कॉलेजमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

    निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. वेंकटेश्वरा कॉलेजमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. चिकोडी उपनिर्देशक, शाळा शिक्षण (पदवी पूर्व) व श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा संयोजक अजय मोने, …

Read More »

पोलीस उपायुक्त शेखर यांची बदली; रोहन जगदीश बेळगावचे नवे पोलीस उपायुक्त

  बेळगाव : राज्य सरकारने राज्यातील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. यामध्ये बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस उपायुक्त म्हणून 2019 बॅचचे आयपीएस अधिकारी रोहन जगदीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य गृह खात्याने …

Read More »