Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीच्या जनतेने पाणी प्रश्नासाठी सामूहिक प्रयत्नासाठी एकत्र या

  निपाणी (वार्ता) : सध्याच्या परिस्थितीत अस्मानी संकटामुळे आपल्या निपाणी शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांची बिकट अवस्था निर्माण होऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळेनिपाणीच्या जनतेने पाणी प्रश्नासाठी सामूहिक प्रयत्नासाठी एकत्र येऊन सोमवारी (ता.४) सकाळी ११ वाजता नगरपालिका प्रशासन, तहसीलदार व निपाणी सीपीआय यांना निवेदन देवून …

Read More »

शिवबसव नगर येथील हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश; दोघांना अटक

  बेळगाव : शिवबसव नगर येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री माळमारुती पोलीस स्टेशन हद्दीतील शिवबसव नगर येथे नागराज इराप्पा गाडीवड्डर या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडाने ठेचून खून केला होता. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले …

Read More »

इचलकरंजी पाणी योजनेस सीमाभागातूनही होणार विरोध

  युवा नेते उत्तम पाटील; बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन निपाणी (वार्ता) : इचलरकंजी शहराला सुळकुड मधील दूधगंगा नदीच्या बांधाऱ्यावरून थेट पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची योजना महाराष्ट्र सरकारने मंजूर केली आहे. पण या योजनेला कागल निपाणी व परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन करून विरोध केला आहे. सुळकुड बांधाऱ्याच्या पुढे कर्नाटकची हद्द सुरू होत …

Read More »