Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेच्या कुस्ती पटुंनी जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगण येथे या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये इयत्ता आठवीची विद्यार्थिनी ऋतुजा गुरव 45 किलो वजनी गट, …

Read More »

भाजप युवा नेते पंडित ओगलेंवर खोटी तक्रार

  पत्रकार परिषदेत दिली भाजप नेत्यांनी माहिती खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या विरोधात नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाने गुरूवार, शुक्रवारी आंदोलन छेडले. यावेळी खानापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, व नागरिकांनी अन्यायग्रस्त स्वच्छता कामगार व कामगारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, तहसीलदार …

Read More »

कोल्हापुरात भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या

  कोल्हापूर : सोशल मीडियावर पोस्ट करीत भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज पुलाची शिरोली (तालुका हातकणंगले) येथे आज घडला. सानिका नानासाहेब निकम (वय १६) आणि अरबाज शब्बीर पकाले (वय १८, रेणुका नगर शिरोली पुलाची) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. …

Read More »