Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पदवीपूर्व अंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत जीएसएस कॉलेजला अजिंक्यपद

  खानापूर : पदवीपूर्व जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत बेळगावच्या जीएसएस कॉलेजच्या मुला-मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. खानापूर तालुक्यातील बिडी येथील होली क्रॉस पदवीपूर्व कॉलेजतर्फे आयोजित पदवीपूर्व अंतर महाविद्यालयाच्या मुला- मुलींच्या बास्केटबॉल व कराटे स्पर्धेत मुला-मुलींच्या सर्व प्रकाराच्या विभागामध्ये स्पर्धा संपन्न झाल्या. त्या स्पर्धेला पदवीपूर्व विभागाचे खानापूर तालुक्याचे प्रभारी क्रीडा शिक्षक श्रीधर …

Read More »

खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आवश्यक

  एम. आर. पाटील; कुर्लीत व्हॉलीबॉल, थ्रो बॉल स्पर्धा निपाणी (वार्ता) : विद्यार्थी व पालकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टकोन बदलेला आहे. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास महत्वाचा आहे. खेळाच्या माध्यमातून समाज सक्षम बनवण्यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आणि स्पर्धा महत्वाच्या असल्याचे मत सौंदलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष …

Read More »

स्तवनिधी येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार शाळा शिक्षण आणि साक्षरता विभाग, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, चिक्कोडी, क्षेत्र समन्वय अधिकारी कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली ए. एस. पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने स्तवनिधी येथे तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे चिक्कोडी कार्यालयातील शिक्षणाधिकारी …

Read More »