Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजाची कडक बंदोबस्तात बिम्समध्ये वैद्यकीय तपासणी

  बेळगाव : कारवार येथील उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजाची तब्येत बिघडली असून त्याला आज तातडीने बिम्स जिल्हा रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजा याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. …

Read More »

डिसेंबरमध्ये संपूर्ण देशाच्या लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार?

  नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे देशात सर्व निवडणुका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय …

Read More »

विद्यार्थिनींनी जपले बंधुप्रेमाचे नाते!

  पोलिसांना राख्या बांधून साजरे केले रक्षाबंधन; मॉडर्न इंग्लिश स्कूलचा उपक्रम निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालय, बसवेश्वर चौक, ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्यात सीपीआय उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. …

Read More »