Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात पणजी- बेळगाव महामार्गावरील कोर्टजवळ कचऱ्याचे साम्राज्य; संबंधितांचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव – पणजी महामार्गावरील खानापूर शहरालगत हलकर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोर्ट जवळ रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास कोर्ट, केएलई काॅलेजच्या विद्यार्थी तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे स्वच्छ भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न …

Read More »

सिदनाळ सन्मती विद्या मंदिरमध्ये विद्यार्थी-पालक मेळावा

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्या मंदिरमध्ये आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक अध्यक्षस्थानी होते तर शिक्षण प्रेमी महावीर कलाजे तर प्रमुख पाहुणे म्हणून शितल पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी वसंत …

Read More »

उद्घाटनापूर्वीच खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेच्या खेळाना प्रारंभ!

  खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी खानापूर तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा करण्यापूर्वीच गुरुवारी दि. ३१ रोजी येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर उद्घाटन सोहळ्याला फाटा देऊन सांघिक खेळ खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रोबाॅल आदी खेळाना प्रारंभ झाला. एकीकडे तालुकास्तरीय प्राथमिक माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आमदारांच्या …

Read More »