Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

यरनाळच्या दुचाकीस्वार युवकाचा निपाणीतील अपघातात मृत्यू

  निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वराची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जेसीबीला जोराची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) रात्री घडली विजय सदाशिव बाबर (वय ३२ रा. यरनाळ) असे या युवकाचे नाव आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, यरनाळ येथील युवक विजय बाबर हा पुणे -बंगळूरू राष्ट्रीय …

Read More »

आपणच फूलटाईम शिक्षिका व टाॅपर, तर अन्य पार्टटाईम

  मराठा मंडळ अन्यायग्रस्त इंग्रजी शिक्षिका यांचे प्रत्यूत्तर बेळगाव : मराठा मंडळाने दिलेल्या स्पष्टीकरणाला प्रतिक्रिया देताना अन्यायग्रस्त अक्षता नायक मोरे यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे साफ खोटे बोलत आहेत. आश्वासन एकदा नाही तर अनेकदा वारंवार दिले होते. मुलाखतीत नियमांचे नीट पालन केले नाही. आपण मेरीटमध्ये असतानादेखील अन्याय केला. मुलाखतीच्या वेळी …

Read More »

झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

  वृक्ष रक्षाबंधन : अंकुरम इंग्लिश मेडियम स्कूलचा उपक्रम निपाणी (वार्ता) : भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे नाते असलेला रक्षाबंधनाचा सण आणि निसर्गाशी असलेले माणसाचे नाते यांची सांगड घालत झाडांना राखी बांधत निपाणी येथील कोडणी रोडवरील येथील अंकुर इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरण पूरक राख्या बांधून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ …

Read More »