Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची 72 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : श्री तुकाराम को- ऑपरेटीव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २७/०८/२०२३ रोजी बँकेच्या श्रीमान अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहात बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश आ. मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. व अहवाल साली बँकेच्या …

Read More »

कोल्ह्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश!

  बेळगाव : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हुलबत्ते कॉलनी परिसरात आढळून आलेल्या कोल्ह्याला पकडण्यात वनखात्याला अखेर यश आले आहे. या कामी त्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल व श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असून कोल्ह्याने चावा घेतल्याने एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे. हुलबत्ते कॉलनी परिसरात आज सकाळी एक कोल्हा वावरताना …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे विद्यानगरातील रस्ते, गटारींकडे साफ दुर्लक्ष, रहिवाशातून नाराजी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते, गटारी, कामाकडे खानापूर नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबतीत संबंधित नगरसेवक, चीफ ऑफिसर उदासीन आहेत. यंदाच्या पावसाळ्यात गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पावसाळ्यात रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळे निसरड झाली होती. या चिखलामुळे …

Read More »