Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

‘नेमबाजी’साठी नाईंग्लजच्या उचगावेची निवड

  ब्राझिलमध्ये सप्टेंबरमध्ये रंगणार विश्व नेमबाज स्पर्धा : बेळगाव जिल्ह्यातून एकमेव निवड निपाणी (वार्ता) : मनात जिद्द आणि आत्मविश्वास आणि सहकार्य करणारे हात सोबत असतील तर त्याच्या जोरावर आपले ध्येय गाठू शकतो. कितीही जबाबदारी आणि काम असले तर त्यातूनही वेळ काढून आपले ध्येय गाठण्यासाठी माणूस प्रयत्न करीत असतो. याचेच उत्तम …

Read More »

गणरायाला सजविण्यासाठी लगबग

  निपाणी परिसरात मूर्ती कारागिरांची तयारी : उत्सवासाठी अवघा महिना शिल्लक निपाणी (वार्ता) : यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा एक महिन्याचा कालावधी उरला असून निपाणी आणि परिसरातील कारागिरांनी गणेश मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचा समावेश आहे. सध्या गणेश मूर्ती कारागिरांची गणेशमूर्ती सजविण्यासाठी लगबग सुरू आहे. …

Read More »

बोरगाव भाग्यलक्ष्मी संस्था सभासदांच्या पाठीशी

  अध्यक्ष जावेद चोकावे; सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : तीन वर्षातील कोरोना व महापुराच्या संकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागेपुढे पाहत आहे. अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडीअडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले. कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची …

Read More »