Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!

  बुडापेस्ट : जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसर्‍या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या …

Read More »

कुरली नदी घाटावर चिखलाचे साम्राज्य

  साफ करण्याची मागणी : नागरिकांना त्रास कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथील वेदगंगा नदी घाटावर चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब चिखल व इतर घाणीची स्वच्छता करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे. कुरली येथील वेदगंगा नदीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घाट बांधण्यात …

Read More »

सीपीआय बी. एस. तळवार यांचा सत्कार

  कोगनोळी : निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पदी बी. एस. तळवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी कोरोना काळात अत्यंत चांगले …

Read More »