Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बुदलमुखमध्ये शामराव जाधवांच्या स्मृतींचे जतन व्हावे

  ग्रामस्थातर्फे शोकसभा; गावात वाचनालय सुरू करण्याचा मानस निपाणी (वार्ता) : बुदलमुख गावच्या हितासाठी, विकासासाठी कष्ट घेतलेल्या शामराव जाधव यांच्या निधनाने पंचक्रोशीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने गावात वाचनालय सुरू करून किंवा त्यांच्या नावे साहित्यिक पुरस्कार योजना राबवल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार बुदलमुख …

Read More »

मानवी रक्ताशिवाय पर्याय नाही : प्राणलिंग स्वामी

  विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : जगात सर्वच गोष्टीचा विज्ञानाने शोध लावला आहे. पण मानवी रक्ताचा शोध किंवा निर्माण करणे विज्ञानाला जमलेले नाही. म्हणून रक्तदान करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने वर्षात़ून किमान दोन वेळा रक्त दान केले पाहिजे. रक्तदान हेच आजचा युगातील …

Read More »

दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक; २३ दुचाकी जप्त

  बेळगाव : गोकाक व अंकलगी परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा आंतरराज्य चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून ८ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त केल्या. यापैकी सुमारे १७ दुचाकी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून चोरल्याचे गोकाक पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या संशयितांमध्ये संतोष रामचंद्र निशाने (३०, कळंबा, ता. करवीर जि. …

Read More »