Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञान, अनुशासन आणि प्रयत्न यशाचे मार्ग आहेत : विजयकुमार हिरेमठ

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात क्रीडा आणि सांस्कृतिक वार्षिकउत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बेळगाव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मनंद महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ हे यावेळी उपस्थित …

Read More »

देवचंद महाविद्यालयात पुष्प प्रदर्शन

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयात श्रावण महिन्यानिमित्त पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अकरावी शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ए. डी. पवार, एस. पी. जाधव तर निमंत्रक म्हणून प्रा. …

Read More »

नगरपंचायत पदाधिकारी निवडी न झाल्यास सामूहिक राजीनामा देणार

  बोरगाव येथील नगरसेवकांचा इशारा; निवडीअभावी शहराचा विकास खुंटला निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायत निवडणूक होऊन येत्या डिसेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगध्यक्षांची निवड झालेली नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. गेल्या दोन वर्षापासून सभागृह मोकळे असून याबाबत शासनाने …

Read More »