Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे कर्करोगाने निधन

  हरारे : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते. तेव्हापासून हीथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक …

Read More »

मंडोळी हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी विषयावर कार्यशाळा संपन्न

  क्रांती फाउंडेशन बेळगाव व भारतीय संस्कृती फाउंडेशनचा अप्रतिम उपक्रम बेळगाव : मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी मंडळ हायस्कूलमध्ये भारतीय संस्कृती फाउंडेशन बेळगाव व क्रांती फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त माध्यमातून मंडोळी हायस्कूल येथे व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी, बाल हक्क कायदे, त्याचसोबत विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक जीवन कसे यशस्वी करावे या …

Read More »

सोमवारी खानापूर शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ

  खानापूर : खानापूर शहरातील श्री राजा शिवछत्रपती स्मारक यांच्यावतीने सोमवारी दि. २८ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने खानापूर तालुक्यातील सन २०२३ सालातील दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवतेसह उत्तीर्ण झालेल्या व गरीब, होतकरू, अनाथ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या …

Read More »