Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

गळतगा -भोज क्रॉस सुशोभीकरण अर्धवटच

  राजेंद्र वडर; अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदारांच्या प्रयत्नातून बाळोबा क्रॉस व भोज गळतगा क्रॉस सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी सुमारे एक एक कोठी रुपये मंजूर करण्यात आले होते. बाळोबा क्रॉसचे सुशोभीकरण चांगले, दर्जेदार आणि लवकर करण्यात आले. पण भोज गळतगा क्रॉस वरील रुंदीकरण आणि …

Read More »

लडाखमध्ये भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळून ९ जवान शहीद

  नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. राजधानी लेहजवळील क्यारी गावातून जाणारं लष्कराचं एक वाहन दरीत कोसळलं आहे. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नऊ जवान शहीद झाल्याची लष्कराने …

Read More »

गणेशोत्सव मंडळांच्या विजेसंदर्भातील समस्या व विविध मागण्यांचे निवेदन हेस्कॉमला सादर

  बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांच्या विजेसंदर्भातील विविध समस्या व मागण्यांचे निवेदन शनिवारी नेहरूनगर येथील हेस्कॉम सहाय्यक अभियंता कार्यालयांमध्ये विद्युत अदालतीमध्ये हेस्कॉमच्या सहाय्य कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले. अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री …

Read More »