Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेत देसूर हायस्कूलचे घवघवीत यश

  बेळगाव : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात झालेल्या येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या देसूर हायस्कूल, देसूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्रति वर्षाप्रमाणे झालेल्या चढाओढीत सांघिक गटात मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. शिवाय मुलींच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक संपादन केला. यासह वैयक्तिक गटात 400 मीटर …

Read More »

दि. खानापूर तालुका प्रायमरी टीचर्स सोसायटीच्या चेअरमनपदी वाय. एम. पाटील, व्हा. चेअरमनपदी डी. एस. सोनारवाडकर यांची बिनविरोध निवड

  खानापूर : खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन, व्हा .चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार चर्चा करण्यात आली होती. १५ संचालकांच्या मतानुसार शनिवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या सभागृहात चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी वाय. एम. पाटील यांची …

Read More »

कणकुंबी-चोर्ला रस्त्याची दुरावस्था, कोण देणार लक्ष?

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी-चोर्ला रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात झालेली दुरावस्था पहिली की  तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी डोळेझाक करून दिवस काढले की काय असा प्रश्न प्रवाशांना होत आहे. कणकुंबी-चोर्ला रस्त्यावरून खानापूर बेळगांव वाहतुक गोव्यापर्यंत केली जाते. हा महामार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. …

Read More »