Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात पुन्हा शिवरायांचा अवमान!

  बागलकोट : कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बागलकोट शहरात एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने स्थानिकांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बागलकोट शहराजवळ असलेल्या कांचना पार्क येथील जागेत छत्रपती शिवरायांची …

Read More »

टीव्ही अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  मंड्या : हल्ली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन होण्याच्या घटना समोर येत आहेत. अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आता एका तरुण टेलिव्हिजन अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. टीव्ही अभिनेता पवन (२५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंड्या जिल्हा के.आर. शहरातील हरिहरपूर गावात राहणारा पवन …

Read More »

गो-गंगा गो-शाळा ट्रस्टतर्फे उद्यापासून कार्यक्रम

  बेळगाव : गो -गंगा, गो-शाळा ट्रस्ट आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ बेळगाव, पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन कर्नाटक आणि गोमाता फाऊंडेशन तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील शेतकरी आणि नागरिकांसाठी गायीवर आधारित दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी हे कार्यक्रम होणार आहेत. सध्याच्या घडीला कुटुंबांमध्ये …

Read More »