Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात

  बेळगाव : भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय दळणवळण खाते, बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती आणि सार्वजनिक संपर्क खाते, आरोग्य खाते आदींच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील कोल्हापूर सर्कल नजीकच्या बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियममध्ये सलग पाच दिवस …

Read More »

आमदार शिवराम हेब्बार यांचा भाजप नेत्यांना इशारा

  कारवार : ‘ऑपरेशन हस्त’ प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे पाचहून अधिक आमदार काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. यानंतर माजी मंत्री एसटी सोमशेखर, शिवराम हेब्बार, एमटीबी नागराज यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक घेतली आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये परतण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना आमदार शिवराम …

Read More »

कणकुंबी तपासणी नाक्यावर 27 लाख किंमतीची दारू व ट्रक जप्त

  खानापूर : दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकूण 52 लाख 52 हजार 398 रुपये किमतीच्या गोवा येथून येणारा अशोक लेलँड कंपनीचा 12 चाकी ट्रक (जे. जी. 03, बी. टी. 6735) यामध्ये एकूण 1093.4 लिटरची दारूसह अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी सुरल क्रॉस येथे ही कारवाई केली. या …

Read More »