Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शिनोळी येथील रा. शाहू विद्यालयाला ‘संत सोपानकाका सुंदर माझी शाळा पुरस्काराने’ सन्मानित

  चंदगड (प्रतिनिधी) : ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. या शाळेला संत सोपानकाका सहकारी बँक  सासवड पूणे यांचा ”संत सोपानकाका सुंदर माझी शाळा” पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ समन्वय यांनी विद्याभवन येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासो लाड …

Read More »

येळ्ळूर परिसरातील बांधकाम कामगार व रोजगार (मनरेगा) कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या बैठक 

  बेळगाव : ‘मजदूर नवानिर्माण संघ’, बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटना आणि येळ्ळूर कामगार संघाच्या माध्यमातून येळ्ळूर परिसरातील बांधकाम कामगार व रोजगार (मनरेगा) कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदीरात शुक्रवार दि. 18/08/2023 रोजी सायंकाळी 7 वाजता बैठक  आयोजित केली आहे. सदर बैठकीमध्ये बांधकाम कामगारांच्या किंवा त्यांच्या दोन मुला-मुलींच्या लग्नाच्या सहाय्यधन, …

Read More »

राज्यातील 57 कंत्राटदारांवर गुन्हा दाखल; 22 जणांची चौकशी

  बेंगळुरू: सरकारवर कमिशनचा आरोप करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीबीएमपी अधिकारी महादेव यांनी दिलेल्या तक्रारीवरून ५७ कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव नावाच्या बीबीएमपी अधिकाऱ्याने हाय ग्राउंड स्टेशनवर कंत्राटदाराविरुद्ध तक्रार दाखल केली, त्या पार्श्वभूमीवर मंजुनाथसह ५७ कंत्राटदारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. याप्रकरणी 22 कंत्राटदारांना ताब्यात घेऊन त्यांची …

Read More »