Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

  कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाची संधी

  बेळगाव : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत प्रवेश प्रक्रिया 2023-24 साठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबीर बेळगाव येथे पार पडले. सदरच्या शिबिराचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. संजय कुबल प्रमुख पाहुणे …

Read More »

समाजसेवक संतोष दरेकर यांचा “पाॅलाइट्स”तर्फे सत्कार

  बेळगाव : नि:स्वार्थ समाज सेवेबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा आज पाॅलाइट्स ऑफ बेळगाम वर्ल्ड वाईड यांच्यातर्फे आज खास पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूल येथे आज मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे औचित्य साधून या सत्कार करण्यात आला. …

Read More »