Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

परमज्योति श्री अम्मांचा वाढदिवस उद्या

  बेळगाव : दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी श्री परमज्योति अम्मांचा वाढदिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून श्री अम्माभगवान भक्तमंडळीच्या वतीने येथील परमज्योति श्री अम्माभगवान ध्यानमंदिर, सदाशिवनगर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून …

Read More »

वडगाव येथील पशुचिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छ करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : वडगाव येथील पशुचिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी सुधारणा युवक मंडळ विष्णू गल्ली वडगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू मरवे तसेच शेतकरी सुधारणा युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने …

Read More »

संजीवनी फौंडेशनमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

  बेळगाव : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संजीवनी फौंडेशन आणि अलायन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी उदघाटक आर. एम. चौगुले यांनी रक्तदान करणे हे अत्यंत गरजेचे असून रक्त ही अशी गोष्ट आहे …

Read More »