Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव महापालिकेला मराठी भाषेची ऍलर्जी; सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, इंग्रजीतून

  बेळगाव : बेळगाव महापालिकेला मराठी भाषेची ऍलर्जी झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस पुन्हा कन्नड व इंग्रजी भाषेतून देण्यात आल्याने मराठी नगरसेवकांनी या नोटीसा नाकारल्या आहेत. मागील बैठकीच्या वेळी मराठी भाषिक नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांनी आश्वासन दिले होते …

Read More »

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

  नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हा जामीन दोन महिन्यांसाठी असेल, असे स्पष्ट केले आहे. मलिक हे फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात …

Read More »

बंगळूर महानगरपालिका इमारतीत आग, ८ कर्मचारी जखमी

  बंगळूर : बंगळूर महानगरपालिकेच्या इमारतीत आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत महानगरपालिकेतील ८ कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More »