Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावेत

  बेळगाव : जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीने बळ्ळारी नाला परिसर तसेच नाला फूटून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीकांवर गाळ जाऊन नुकसान झाले. त्या अनगोळ, शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, माधवपूर, हालगा, अलारवाड, बेळगाव या भागतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भातपिकांचे नुकसान झाले त्यांनी ताबडतोब संबंधीत तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करायचे आहेत. भरपाई रक्कम गुंठ्याला …

Read More »

येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांमध्ये श्री चांगळेश्वरी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी यश

  येळ्ळूर : येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांमध्ये श्री चांगळेश्वरी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी यश मिळविले. सांघिक स्पर्धेत थ्रो बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. तर खो-खो (मुली) द्वितीय क्रमांक पटकवला. योगा स्पर्धेमध्ये दुर्वा पाटील, राशी पाटील, सेजल घाडी, सोहम कुगजी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तर ६०० मी. धावण्याच्या …

Read More »

लोकसभा निवडणुकीचे वारे; कॅनरा लोकसभेसाठी प्रमोद कोचेरी इच्छुक

  खानापूर (प्रतिनिधी) : येत्या नविन वर्षात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहणार तेव्हा कॅनरा लोकसभा मतदारसंघातून भाजप व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारातून हालचालीना सुरूवात झाली आहे. कॅनरा लोकसभा मतदारसंघात खानापूर हा मराठी भाषिक मतदार संघ समाविष्ट केला आहे. खानापूर तालुक्यातून भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी हे कॅनरा लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा …

Read More »