Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मराठी विद्यानिकेतनचे क्रीडा स्पर्धांमध्ये सुयश….

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित झोनल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्तुंग असे यश संपादन केले आहे.. शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उत्तम अशी कामगिरी केली आहे. बुद्धिबळ क्रीडा प्रकारात परम पाटील, अजिंक्य देसाई, रितेश मुचंडी, वैजनाथ पाटील, मनाली बराटे, साची पवार, रावी …

Read More »

रेट रेपो जैसे थे… भारत जगाचं ग्रोथ इंजिन बनेल; आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

  नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठक पार पडली. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते म्हणाले की, यावेळीही पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, सध्या रेपो रेट 6.5 टक्केच असणार …

Read More »

अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी!

  नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन व्हिप निघाले आहे. दोन्ही व्हीपची प्रत एबीपी माझाकडे आहे. एकीकडे अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या …

Read More »