Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचारी निलंबित

  बेळगाव : कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून येथील हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रमुख वॉर्डर बी. एल. मेलवंकी, वॉर्डर व्ही. टी. वाघमोरे यांना कारागृहाचे उपमहानिरीक्षक, उत्तर विभाग टी. पी. शेष यांनी निलंबित केले आहे. निलंबित आरोपींवर कारागृहातील कैद्यांचा छळ करणे आणि सशुल्क कैद्यांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी …

Read More »

क्रांतीकारकांचे योगदान भारतीय इतिहासात अमूल्य ठेवा

  प्रा. डॉ. सिकंदर शिदलाळे : क्रांती दिनानिमित्त कार्यक्रम निपाणी (वार्ता) : भारताला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी सर्वस्व बलिदान दिले. भारत मातेला बलिदानाशिवाय मुक्त करता येणार नाही, त्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देऊन भारताला सोनेरी दिवस देण्याचे काम सशस्त्र क्रांतिकारकांनी केले. त्यामुळे क्रांतिकारकांचे …

Read More »

केएलई जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात “एकदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी चर्चासत्र”

  बेळगाव : जेव्हा एखादी व्यक्ती स्वतंत्रपणे जगण्यासाठी काहीतरी साध्य करण्यासाठी निघते तेव्हा आव्हानांना तोंड द्यावे लागते परंतु आव्हानांवर मात करण्यापूर्वी त्याची आंतरिक शक्ती काय असते? त्याच्या कमकुवतपणा काय आहेत? आणि त्याला कोणत्या संधी उपलब्ध आहेत? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास विकसित करून एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांवर …

Read More »