Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून परवानगी द्यावी : मंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना

  बेळगाव : बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी करावी, तसेच उत्सव मंडळांना विनाविलंब एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या सभागृहात आज सोमवारी (७ ऑगस्ट) झालेल्या प्राथमिक सभेच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी पुढे …

Read More »

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्यावतीने ऍड. सुधीर चव्हाण यांचा सत्कार

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेचे जिल्हा अध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व शिवसंदेश भारत समूहाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसंत संजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते डी. बी. पाटील, परिषदेचे कर्नाटक …

Read More »

बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य : मंत्री सतीश जारकीहोळी

  250 कोटी खर्चाचे 220 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन बेळगाव : बेळगाव शहराचा विकास झपाट्याने होत आहे. उद्योग, गृहनिर्माण यासह सर्वच बाबतीत विकास होत आहे. यासह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शहरातील मच्छे …

Read More »