Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावातील विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक

  बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या महापुरुषांविषयी अत्यंत हीन पातळीवरून संतापजनक वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची ही वक्तव्ये देशविरोधी व …

Read More »

बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू?

  संकेश्वर : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील निडसोसी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून कुटुंबीयांनी धरणे धरली. याब6समजलेली अधिक माहिती अशी की, 24 वर्षीय किरण महादेव टिक्के ही हुक्केरी तालुक्यातील कोनकेरी येथील महिला, बारा दिवसांपूर्वी तिने सिझेरियनद्वारे मुलाला …

Read More »

भाजपचे सुरेश घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश

  चंदगड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नेते व कार्यकर्ते अजित पवार गटाकडे वळतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही प्रमाणात हा अंदाज खरा ठरला. काही आमदार राष्ट्रवादीतून अजित पवार गटाकडे गेले. या उलट अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली की काय अशी परिस्थिती अजित …

Read More »