Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

यमकनमर्डी पोलिस ठाण्यात बस नेऊन विद्यार्थ्यांनी छेडले आंदोलन

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्यात बीरहोली गावातील विद्यार्थ्यांनी बस आणून आंदोलन केले. संकेश्वर, यमकनमर्डी आणि आसपासच्या शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दररोज बीरहोळी गावातील शेकडो विद्यार्थी येतात. मात्र एक बस सकाळी 9 वाजता येत असल्याने शेकडो विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करता येत नसल्याने त्यांनी संकेश्वर, हत्तरगी परिवहन …

Read More »

मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! 131 फूट खोल दरीत कोसळली बस, 6 भारतीयांसह 18 जणांचा मृत्यू

  मेक्सिकोमध्ये बस 131 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 भारतीयांचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 42 प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. ही बस मेक्सिको सिटीमधून उत्तर-पश्चिमेकडील टिजुआना येथे जात होती. …

Read More »

आरोग्य विभागाचे कर्मचारी शब्बीर देसाई यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ प्राथमिक रूग्णालयातील एफडीए कर्मचारी शब्बीर देसाई हे २५ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. येथील हॉटेल संगम पॅराडाईज येथे आयोजीत कार्यक्रमात तालुका आरोग्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विठ्ठल शिंदे यांनी शब्बीर …

Read More »