Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारात रस्त्याची दुर्दशा, आमदारांनी लक्ष देण्याची गरज

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरसह तालुक्यातील जनतेचे आधार स्थान म्हणून खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याकडे पाहिले जाते. मात्र गेली कित्येक वर्षांपासून खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची दुर्दशा कधी संपलेली नाही. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कधी निधीच सापडत नाही काय? असा सवाल येथे येणाऱ्या रूग्णासह तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे. खानापूर शहराच्या …

Read More »

रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात क्रीडा सांस्कृतिक व स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

  रामनगर : रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा सांस्कृतिक राष्ट्रीय सेवा योजना घटकाचा उद्घाटन समारंभ व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी या समारंभाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले बापूजी ग्रामीण विकास समितीचे सचिव श्री. मंजुनाथ पवार यांनी आपल्या अमृत हस्ते …

Read More »

कन्नड विषयसक्ती; राज्य व केंद्र सरकारला नोटीस

  बंगळूर : राज्यात सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय दुसरी किंवा तिसरी भाषा घेण्याबाबत सरकारने कायदा केला आहे. या कायद्याला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय लादल्याविरोधात दाखल याचिकेत नव्या कायद्यामुळे राज्यातील शालेय …

Read More »