Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

  मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितिन देसाई यांनी …

Read More »

प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांच्या राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे या संशोधन ग्रंथाला ‘प्रा. प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’

    निपाणी (वार्ता) : प्रा.प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान,औरंगाबाद’च्या वतीने मागील दोन वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. २०२३ चा पुरस्कार प्रा. डॅा. रमेश साळुंखे यांच्या ‘राजकीय नाटक आणि गो.पु. देशपांडे’ या ग्रंथाला घोषित करण्यात …

Read More »

वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण केले मुलाने

  बेळगाव : गेल्या नऊ वर्षापासून कृष्णा लक्ष्मण देवगाडी याने इंडियन कराटे क्लब मच्छे येथे कराटेचे प्रशिक्षण घेतले. कृष्णा याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी सुवर्णपदके पटकावले आहेत याकरिता त्याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे प्रशिक्षण लाभत आहे. कृष्णाचे वडील हे सुद्धा कराटेचे प्रशिक्षण घेत होते …

Read More »