Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र राज्य उचगाव प्रकरणी म. ए. समितीच्या ८ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : दि. २८/०७/२०१४ रोजी उचगाव ग्रा. पं. चे सेक्रेटरी सदयाप्पा बसाप्पा तारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काकती पोलिसांनी मनोहर लक्ष्मण होनगेकर, अरुण अप्पाजी जाधव, विवेक सुभाष गिरी, अनंत शंकर देसाई, संतोष गुंडू पाटील, गणपती शंकर पाटील, भास्कर कृष्णा कदम व राजेंद्र वसंत देसाई या सर्वाच्या विरोधात कलम १४३, १४७, …

Read More »

सीमाभागात तंबाखूचे चांगले उत्पादन अपेक्षित

  निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांची तयारी; १५ दिवसात लावणी सुरू निपाणी (वार्ता) : दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने निपाणी आणि परिसरात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी थोडाफार सुखावला असून सोयाबीन पेरणीसाठी पाऊस न झाल्याने यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटून थेट तंबाखूच्या लावणी सुरू करण्याच्या विचारात या भागातील शेतकरी आहेत. यावर्षी तंबाखूचे चांगले …

Read More »

खानापूर पीकेपीएस संघाच्या चेअरमनपदी नारायण कार्वेकर तर व्हाईस चेअरमन पदी परशराम ठोंबरे

  खानापूर : खानापूर शहरातील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या चेअरमनपदी पुन्हा माजी चेअरमन व माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर (मोदेकोप) यांची तर व्हाईस चेअरमनपदी परशराम ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित चेअरमन गेल्या पंधरा वर्षे पासुन चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा चेअरमनपदाची संधी देण्याचा …

Read More »