Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

विडिंजने हिशोब केला चुकता, भारताचा सहा विकेटने पराभव

  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा सहज पराभव केला. भारतीय संघाने दिलेले आव्हान वेस्ट इंडिजने चार विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे 181 धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजने हे आव्हान सहा विकेट राखून सहज पार केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने कर्णधारपदाला …

Read More »

बॅटरी चोरांना अटक; 12 बॅटऱ्या जप्त

  बेळगाव : खतरनाक बॅटरी चोरांना जेरबंद करण्यात बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी पोलिसांना यश आले आहे. मोहरमच्या पार्श्वभूमीवर गस्तीवर असलेल्या हारुगेरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हारुगेरी क्रॉस येथे संशयास्पद टाटा एसई मिनी गुड्स वाहनाची तपासणी केली असता त्यात काही बॅटरी आढळून आल्या. वाहनातील दोघांची चौकशी केली असता आणखी तिघांनी मिळून चोरी केल्याची …

Read More »

गृहलक्ष्मी नोंदणीसाठी पैशांची मागणी करणारा अधिकारी ताब्यात

  अथणी : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी पैशाची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतीमधील केंद्र अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन नोंदणी केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अथणी तालुक्याच्या आवरखोड गावात एका ऑनलाईन केंद्रावर गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी जनतेकडून पैसे वसूल केले जात असल्याची, तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. …

Read More »