Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा पदवीदान सोहळा मंगळवारी

  राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा पदवीदान सोहळा मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी सुधाकर, इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलोजी …

Read More »

बेळगावात उद्या ‘जीवन संगीत’ची पर्वणी

  बेळगाव : आयुष्याच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करत असलेल्या चाळीस वर्षांवरील नागरिकांना आणि ज्येष्ठांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी बेळगावमध्ये ‘जीवन संगीत’ या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे सुप्रसिद्ध म्युझिक थेरपीस्ट डॉक्टर संतोष बोराडे आणि त्यांचे सहकारी जीवन …

Read More »

गरजवंतूंना मदत करण्याचे कार्य एंजल फाउंडेशनने घेतले हाती

  बेळगाव : पावसाळ्यामध्ये कुडकुडत बस स्टँड तसेच रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या गरजवंतूंना मदत करण्याचे कार्य एंजल फाउंडेशनने हाती घेतले आहे. शहरांमध्ये असलेल्या बेघर व्यक्तींना एंजल फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट्स वितरण करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांना थंडीत कुडकुडत असलेल्या व्यक्तींची माहिती मिळताच त्यांनी मदत करण्याचा वसा हाती घेतला. …

Read More »