Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

    अध्यक्षपदी विनायक मोरे, उपाध्यक्ष सचिन बांदिवडेकर व कार्याध्यक्ष प्रसाद यळ्ळूरकर बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक श्री गणेश मंदिर सभागृहात झाली. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून विनायक मोरे, उपाध्यक्ष म्हणून सचिन बांदिवडेकर व कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद यळ्ळूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. …

Read More »

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये चपातीत सापडले झुरळ!

  भोपाळ : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आता ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळून आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये भोपाळहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या एका व्यक्तीला ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या चपाती जेवणात झुरळ दिसले आणि त्या प्रवाशाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून IRTC …

Read More »

115 धावांसाठीही दमछाक! टीम इंडियाचा विडिंजवर पाच विकेटनं विजय

  बारबाडोस : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच विकेटने पराभव केला. बारबाडोसच्या मैदानावर वेस्ट इंडिजने दिलेल्या अवघ्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक उडाली होती. भारतीय संघाने 23 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 118 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन याने अर्धशतकी खेळी केली. या विजयासह भारतीय …

Read More »