Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे

  बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन केंद्रामध्ये गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध खाजगी तसेच काही सरकारी ऑनलाईन केंद्रांवर पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून या अंतर्गत आज मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहेत. खाजगी ऑनलाईन सेंटर वरून ग्राम वन केंद्राची आय …

Read More »

मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : मोबाईल चार्ज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे घडली. 27 वर्षीय आकाश शिवदास संकपाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीपेवाडी, निपाणी औद्योगिक परिसरात राहणारे आकाश हा घरी मोबाईल चार्ज करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

“मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे काळे कारनामे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बोचरी टीका

  सीकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी करतं आहे. लूटालट सुरु आहे, त्याचंच ताजं उत्पादन आहे ती म्हणजे राजस्थानची लाल डायरी. असं म्हणतात की लाल डायरीत काँग्रेसचे …

Read More »