Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर- बिडी रस्ता मृत्यूचा सापळा!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर -बिडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव दुथड्या भरून वाहत आहेत. तालुक्याच्या जंगल भागातील अनेक खेडे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डे मय …

Read More »

महाराष्ट्राच्या पावसाने सीमाभागात पूर

  पाच नद्यांना वाढले पाणी : ३६ गावांना वाढला धोका निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाबळेश्वर, वारणा, राधानगर, अंबा, धूम, नवजा, काळमावाडी, कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील नद्यांची पाणी पातळी वाढून नदीकाठच्या गावामध्ये पूर येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ३६ गावांना धोका पोहोचण्याची …

Read More »

दूधसागर जवळ दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

  बेळगाव  : ब्रागांझा घाट सेक्शनवरील कॅसलरॉक आणि कारनझोल स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी उशिरा दरड कोसळल्याने दक्षिण पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे वेस्ट विभागाने दिली आहे. दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. …

Read More »