Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

फिल्मी स्टाईलने लांबविली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी

  बेळगाव : फिल्मी स्टाईल पद्धतीने महिलेचा पाठलाग करत मोटरसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 20 ग्राम वजनाची अंदाजे एक लाख वीस हजाराची सोनसाखळी लांबून भामट्याने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री 8-45 च्या दरम्यान खानापूर रोड मच्छे येथे घडली. वीणा धोंडीराम तारणाळे मजगावकर नगर मच्छे असे सोनसाखळी लूटलेल्या महिलेचे …

Read More »

कोल्हापुरात दमदार पाऊस; पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट

  कोल्हापूर : रिपरिप पडणाऱ्या पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. आज दिवसभर पावसाने हजेरी लावली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस जेमतेम आठवडाभर टिकला. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जोरदार पावसाची प्रतीक्षा केली जात असताना गेले …

Read More »

निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्षपदी बंडा पाटील

  कार्याध्यक्षपदी अजित पाटील; उपाध्यक्षपदी संतोष निढोरे निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक पार पडली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग कार्यकारिणी व पदाधिकारी पुनर्चना करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटील होते. यावेळी अध्यक्षपदी बंडा पाटील -मतिवडे, कार्याध्यक्षपदी अजित पाटील -कुर्ली, उपाध्यक्षपदी संतोष निढोरे, सरचिटणीसपदी अमोल …

Read More »