Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेशबंदी

खानापूर : जांबोटी, कणकुंबी भागातील चिखले, पारवाड, माण व चिगुळे परिसरातील धबधब्यांचा व वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी खानापूर बेळगाव परिसरांमधून शेकडो तरुण-तरुणी येतात. कणकुंबी परिसरातील धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करून दंगामस्ती करणे व आरडाओरडा करणे अशा प्रकारामुळे या भागातील नागरिकांना गेल्या काही वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वनखाते …

Read More »

पावसाने ओढ दिल्याने हिरव्या चाऱ्याची टंचाई

  कोगनोळीसह सीमाभागातील चित्र कोगनोळी : पावसाळ्यात हिरवा चारा येईपर्यंतचे तरतूद म्हणून गोळा केलेल्या सुक्या चाऱ्याचा साठा संपत आल्याने कोगनोळी पंचक्रोशीतील शेतकरी चिंतेत आहेत. भागातील जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा पुरविणाऱ्या या भागातील पशुधनाची चाऱ्याअभावी हेळसांड होणार असून याचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. चाऱ्यासाठी या परिसरात पोषक हवामान असल्याने …

Read More »

कोगनोळी येथे पावसातच बाजाराला उधाण

  कोगनोळी : कोगनोळीचा आठवडी बाजार प्रत्येक शुक्रवारी असतो. या बाजारामध्ये सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ के.एस, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळकूड, आडी, बेनाडी, आप्पाचीवाडी आदी भागातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात. पंधरा हजारावर लोकसंख्या असलेल्या कोगनोळी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. येथे दुपारी ४ …

Read More »