Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी तालुक्यात १८ पासून ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी

  राजकीय रणधुमाळी सुरू; अनेक ग्रामपंचायत सदस्य सहलीवर निपाणी (वार्ता) : अडीच वर्षे कालावधी संपल्याने ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी महिन्यापूर्वी आरक्षण आले होते. तेव्हापासून अनेक सदस्य या पदासाठी इच्छुक असल्याने नेतेमंडळीसह स्थानिक मंडळींकडे मनधरणी सुरू केली होती. आता प्रशासनाच्या आदेशानुसार मंगळवार (ता.१८) ते गुरुवार (ता.२७) अखेर निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, …

Read More »

मानजवळच्या धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मान जवळील शिंबोली धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. तर अन्य एक जण थोडक्यात बचावला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिरनवाडी व हुंचेनहट्टी येथील काही युवक चोर्लां जवळील मान येथील शिंबोली या …

Read More »

खानापूरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंडुपी गावातील सबा मुजावर नामक महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिची आई बसेरा साहेबखान यांनी नंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सबा मुजावर हिला तिचा पती मुजाहिद्दीन मुजावर, सासरा शब्बीर मुजावर, सासू दिलाशाद मुजावर यांनी नीट स्वयंपाक येत नाही म्हणून त्रास देत होते. …

Read More »